Help & Contact

काही अडचण, प्रश्न किंवा सूचना असल्यास आम्हाला जरूर कळवा — आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ.

📧

Email

connect@marathiwarasa.com
Payment, login किंवा तांत्रिक अडचणींसाठी — 24-48 तासांत उत्तर.

📞

Phone

+91 98924 48449

📍

Address

Goregaon Film City, Mumbai

📝

Feedback Form

मालिकेबद्दल तुमचा अभिप्राय द्या — Feedback form इथे आहे →

❤️

देणगी / Support

मालिकेला पाठिंबा देण्यासाठी — देणगी पेज इथे आहे →

Follow Us

नेहमीचे प्रश्न

Episodes पाहण्यासाठी पैसे लागतात का?

नाही! "मी सावित्रीबाई जोतीराव फुले" चे सर्व episodes पूर्णपणे मोफत आहेत. Premium (₹99/महिना किंवा ₹999/वर्ष) फक्त exclusive short films आणि special content साठी आहे.

Login का करावं लागतं?

सामान्य episodes साठी login लागतच नाही. फक्त exclusive/premium content साठी — मोबाईल नंबर + OTP किंवा Google ने 30 सेकंदांत login होतं.

Payment झालं पण Premium सुरू झालं नाही?

कधी कधी bank च्या बाजूने 5-10 मिनिटं लागू शकतात. तरीही सुरू न झाल्यास payment च्या screenshot सह connect@marathiwarasa.com वर लिहा — आम्ही लगेच तपासून access देऊ.

Refund कसा मिळेल?

Refund संबंधित सर्व माहितीसाठी Refund Policy पहा.

App download करता येतो का?

हो! Mobile browser मध्ये site उघडून "Add to Home Screen" करा — मराठी वारसा app सारखं तुमच्या फोनवर install होईल, वेगळ्या download ची गरज नाही.

नवीन भाग कधी येतात?

दर बुधवार आणि शनिवार संध्याकाळी नवीन भाग YouTube वर येतो, आणि इथे आपोआप दिसतो.